मुंबई : मविआ नेत्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे. सत्तेत्त असताना बदल्या, कंत्राटांमध्ये कोट्यवधी लाटले, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. नार्को टेस्ट केल्यास वसुलीच्या कहाण्या समोर येतील, असेही राम कदम म्हणाले आहेत.
मविआ नेत्यांची नार्को टेस्ट करा
आमदार राम कदम यांची मागणी