राशीभविष्य, दि २९ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...





















































मेष- हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे.
वृषभ- आपले निर्णय अचूक होणार आहेत.
मिथुन- आजचा दिवस आपला चांगला असणार आहे.
कर्क- उपद्व्यापी व्यक्तींना खराब दिवस जाणार आहे.
सिंह- उत्तम लाभ होणार आहेत.
कन्या- सुवार्ता मिळतील.
तूळ- जास्त चिकित्सा करणे टाळावे.
वृश्चिक- आपले सामाजिक जीवन जपा.
धनू- नवीन कामे मिळतील.
मकर- जोडीदाराची उत्तम साथ राहील.
कुंभ- धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे.
मीन- थोडी हुरहुर आणि काळजी वाटण्याचा दिवस आहे.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ७ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण तृतीया शके १९४७.चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग शुक्ल.चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर १६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ६ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष ०८.४९ नंतर आर्द्रा. योग शुभ.चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा शके १९४७.चंद्र नक्षत्र रोहिणी. योग सिद्ध ०८.०८ पर्यंत नंतर साध्य.चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ४ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी ८.३९ पर्यंत नंतर पौर्णिमा शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शिव, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दिनांक ३ डिसेंबर -२०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी, योग परीघ चंद्र राशी मेष, भारतीय सौर १२

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र अश्विनी,योग वरीयान , चंद्र राशी मेष,भारतीय सौर