 |
मेष- हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे.
|
 |
वृषभ- आपले निर्णय अचूक होणार आहेत.
|
 |
मिथुन- आजचा दिवस आपला चांगला असणार आहे.
|
 |
कर्क- उपद्व्यापी व्यक्तींना खराब दिवस जाणार आहे.
|
 |
सिंह- उत्तम लाभ होणार आहेत.
|
 |
कन्या- सुवार्ता मिळतील.
|
 |
तूळ- जास्त चिकित्सा करणे टाळावे.
|
 |
वृश्चिक- आपले सामाजिक जीवन जपा.
|
 |
धनू- नवीन कामे मिळतील.
|
 |
मकर- जोडीदाराची उत्तम साथ राहील.
|
 |
कुंभ- धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे.
|
 |
मीन- थोडी हुरहुर आणि काळजी वाटण्याचा दिवस आहे.
|