 |
मेष- प्रलंबित कामे पूर्ण कराल.
|
 |
वृषभ- व्यापार-व्यवसायात मोठी उलाढाल होईल.
|
 |
मिथुन- कामामध्ये धरसोड वृत्ती नको.
|
 |
कर्क- जुने गैरसमज दूर होतील.
|
 |
सिंह- शत्रूंच्या कारवायांवर मात कराल.
|
 |
कन्या- चांगल्या संधी मिळतील.
|
 |
तूळ- घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
|
 |
वृश्चिक- मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल.
|
 |
धनू- आर्थिक परिस्थिती सामान्य राहील.
|
 |
मकर- आपण आपले कार्य पूर्ण कराल.
|
 |
कुंभ- जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका.
|
 |
मीन- नवीन परिचय आणि ओळखी होतील.
|