 |
मेष- व्यवसायामध्ये एखादे नवीन तंत्र अमलात आणणार आहात.
|
 |
वृषभ- आपल्या कार्यक्षेत्रातील संथपणा कमी होणार आहे.
|
 |
मिथुन- कामाकडे लक्ष केंद्रीत करणे चांगले.
|
 |
कर्क- मनोबल वाढवा.
|
 |
सिंह- नवीन संधी येण्याची शक्यता आहे.
|
 |
कन्या- कौटुंबिक सौख्य लाभणार आहे.
|
 |
तूळ- प्रियजनांचा सहवास लाभणार आहे.
|
 |
वृश्चिक- कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील.
|
 |
धनू- तुमचे मनोबल धैर्य वाढवणारी एखादी घटना घडणार आहे.
|
 |
मकर- थोडासा संयम राखणे जरुरी आहे. मोठे धाडस नको.
|
 |
कुंभ- नवीन चांगली संधी प्राप्त होणार आहे.
|
 |
मीन- आपले काम सातत्याने करणार आहात.
|