राशीभविष्य, दि २५ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...





















































मेष- व्यापार - व्यवसायाला गती येणार आहे.
वृषभ- जोडीदाराचा सहयोग मिळणार आहे.
मिथुन- प्रसन्न मनाने कामाला सुरुवात करणार आहात.
कर्क- शत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे.
सिंह- आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.
कन्या- घरगुती वाद मिटतील.
तूळ- आपली प्रगती होणार आहे.
वृश्चिक- कामामध्ये मनासारखी प्रगती होणार आहे.
धनू- योग्य संधीचा फायदा घ्या.
मकर- अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागणार आहे.
कुंभ- आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे.
मीन- आपल्या मताला प्राधान्य राहणार आहे.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण तृतीया नंतर चतुर्थी, शके १९४७ . चंद्र नक्षत्र मृगशीर्ष, योग शिव ,चंद्र राशी वृषभ नंतर

दैनंदिन राशीभविष्य , शुक्रवार , दिनांक ७ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण द्वितीया, शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी योग परिघ, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १६

दैनंदिन राशीभविष्य , गुरुवार , दिनांक ६ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र कृतिका, योग व्यतिपात नंतर वरियान, चंद्र राशी मेष

दैनंदिन राशीभविष्य , बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक पौर्णिमा शके १९४७, चंद्र नक्षत्र अश्विनी नंतर भरणी, योग सिद्ध, चंद्र राशी मेष, भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक शुक्ल चतुर्दशी, शके १९४७, चंद्र नक्षत्र रेवती, योग वज्र, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १३

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती शुक्ल त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उ. भाद्रपदा, योग हर्षण, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १२