Saturday, July 5, 2025

राशीभविष्य, दि २५ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...





















































मेष- व्यापार - व्यवसायाला गती येणार आहे.
वृषभ- जोडीदाराचा सहयोग मिळणार आहे.
मिथुन- प्रसन्न मनाने कामाला सुरुवात करणार आहात.
कर्क- शत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे.
सिंह- आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.
कन्या- घरगुती वाद मिटतील.
तूळ- आपली प्रगती होणार आहे.
वृश्चिक- कामामध्ये मनासारखी प्रगती होणार आहे.
धनू- योग्य संधीचा फायदा घ्या.
मकर- अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागणार आहे.
कुंभ- आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे.
मीन- आपल्या मताला प्राधान्य राहणार आहे.

 
Comments
Add Comment