|
मेष- आपल्या कामामध्ये एकाग्रता असू द्या.
|
|
वृषभ- कौशल्याने काम करणार आहात.
|
|
मिथुन- कर्तव्यापासून अजिबात विचलित होऊ नका.
|
|
कर्क- आजचा दिवस प्रगतीचा चढता आलेख आसणार आहे.
|
|
सिंह- थोरामोठ्यांची मर्जी असणार आहे.
|
|
कन्या- नोकरीत प्रगतीचे योग आहेत.
|
|
तूळ- व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास फायदेशीर ठरेल.
|
|
वृश्चिक- व्यापार-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
|
|
धनू- वाद-विवादापासून लांब राहणे चांगले.
|
|
मकर- मित्रांची मदत होईल.
|
|
कुंभ- ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्यास योग्य ठरणार आहे.
|
|
मीन- ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने करत राहणार आहात.
|