आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे रविवारी पहाटे फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आगीत जळून खाक झालेल्या तीन दुकानांपैकी एका दुकानात कामगार झोपले होते.
तीन फटाक्यांची दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली परंतु अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी त्वरित प्रतिसाद दिल्याने इतर दुकाने उद्ध्वस्त होण्यापासून हा अपघात टळला. आगीमुळे झालेल्या स्फोटक आवाजाने परिसरातील घरांमध्ये राहणाऱ्या लोकांची झोप उडाली.
आगीचे कारण अद्याप पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी शोधू शकले नाहीत. स्थानिक आमदार मल्लादी विष्णू आणि शहर पोलीस आयुक्त के आर टाटा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…