 |
मेष- उगाच काळजी करू नका.
|
 |
वृषभ- कायदेशीर कामे मार्गी लागतील.
|
 |
मिथुन- आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
|
 |
कर्क- व्यवसायामध्ये चांगला जम बसणार आहे.
|
 |
सिंह- आपल्या बहीण-भावांचे संबंध मधुर राहणार आहे.
|
 |
कन्या- आपणास विविध मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे.
|
 |
तूळ- आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
|
 |
वृश्चिक- कोणतेही काम करताना घाईगडबडीने करू नका.
|
 |
धनू- विचारपूर्वक काम करणे आवश्यक आहे.
|
 |
मकर- नवीन योजना अमलात आणण्याचा विचार करणार आहात.
|
 |
कुंभ- महत्त्वाची कामे पूर्ण करा.
|
 |
मीन- कोणालाही पैसे उसने देताना विचारपूर्वक द्या.
|