 |
मेष- अंदाज आणि ठोकताळे बरोबर येणार आहेत.
|
 |
वृषभ- खर्च करताना जपून करा.
|
 |
मिथुन- वरिष्ठांशी अपेक्षित साथ मिळणार आहे.
|
 |
कर्क- आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभणार आहे.
|
 |
सिंह- आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी येणार आहे.
|
 |
कन्या- आवक वाढल्याने खर्चही वाढणार आहे.
|
 |
तूळ- मनातील किल्मिष दूर होणार आहे.
|
 |
वृश्चिक- जिद्दीने सर्व गोष्टींवर मात करा.
|
 |
धनू- प्रयत्नाने यश मिळणार आहे.
|
 |
मकर- आपल्या कष्टाचे फळ आपणास मिळणार आहे.
|
 |
कुंभ- मान अपमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा.
|
 |
मीन- कामांमध्ये भागीदाराचा निर्णय विचारात घ्या.
|