 |
मेष- एखादी आनंदी आणि उत्साहवर्धक बातमी समजेल.
|
 |
वृषभ- सहकार्य मिळाल्याने ताण वाटणार नाही.
|
 |
मिथुन- नोकरी – व्यवसायामध्ये नवीन संदेश मिळतील.
|
 |
कर्क- व्यक्तिगत कामांकडे लक्ष द्याल.
|
 |
सिंह- आज अनेकांशी सुसंवाद होतील.
|
 |
कन्या- गृह सौख्यात वाढ होणार आहे.
|
 |
तूळ- आपल्या मनावरचे ओझे कमी झाल्यामुळे आनंदी राहाल.
|
 |
वृश्चिक- घरातील जुने वाद संपुष्टात येतील.
|
 |
धनू- अडथळ्यांची शर्यत संपणार आहे.
|
 |
मकर- सरकारी कामे होतील.
|
 |
कुंभ- नोकरीत प्रगती होणार आहे.
|
 |
मीन- क्षुल्लक कारणांनी मन दूषित करू नका.
|