Thursday, July 18, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि १९ ऑक्टोबर २०२२

राशीभविष्य, दि १९ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- जवळचा किंवा लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.
वृषभ- दिवस चांगला जाणार आहे.
मिथुन- जबाबदारी बदलण्याची शक्यता आहे.
कर्क- बचतीचा विचार करणे आवश्यक आहे.
सिंह- अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कन्या- मनाची हुरहुर कमी होईल.
तूळ- कामाची व्यवधाने खूप असणार आहे.
वृश्चिक- प्रलंबित कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्यावे.
धनू- नोकरीमध्ये मनासारखे बदल होणार आहेत.
मकर- आनंदाचे प्रवास होतील.
कुंभ- लोकांच्या वादविवादात पडू नका.
मीन- नवीन नियोजन कराल.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -