 |
मेष- कलेमध्ये कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे.
|
 |
वृषभ- हाती घेतलेल्या कामामध्ये यश येणार आहे.
|
 |
मिथुन- कोणाशीही वाद – विवाद नको.
|
 |
कर्क- आजचा दिवस स्वतःसाठी व कुटुंबासाठी चांगला असणार आहे.
|
 |
सिंह- कामाचे नियोजन करा.
|
 |
कन्या- मोठे धाडस करण्याचे टाळा.
|
 |
तूळ- आर्थिक आवक चांगली राहील.
|
 |
वृश्चिक- मदत मिळणार आहे.
|
 |
धनू- अपेक्षित घटना घडणार आहेत.
|
 |
मकर- आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
|
 |
कुंभ- नको असलेली कामे समोर येणार आहेत.
|
 |
मीन- काही उपयुक्त माहिती आपणास समजणार आहे.
|