Saturday, July 5, 2025

राशीभविष्य, दि १६ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...





















































मेष- घरात आनंदी वातावरण राहील.
वृषभ- व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होईल.
मिथुन- एखाद्या नवीन प्रकल्पाचे काम हाती घ्याल.
कर्क- जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.
सिंह- आपण सातत्याने काम कराल.
कन्या- हातून समाजसेवा घडेल.
तूळ- मोठी गुंतवणूक करू नका.
वृश्चिक- अनोळखी व्यक्तीशी वाद घालू नका.
धनू- व्यवसायात विक्री चांगली होईल.
मकर- जोडीदाराचे सहाय्य महत्त्वाचे ठरणार आहे.
कुंभ- आपल्या मनाप्रमाणे इतर लोक वागणार नाहीत, हे लक्षात घ्या.
मीन- आपली कामे पूर्ण होतील.

 
Comments
Add Comment