 |
मेष- आपले कामाचे नियोजन चांगले असेल.
|
 |
वृषभ- जुन्या गुंतवणुकीचा आपणाला आज फायदा होऊ शकतो.
|
 |
मिथुन- नवीन व्यक्तींची ओळख होईल.
|
 |
कर्क- कोणावरही टीका करू नका.
|
 |
सिंह- व्यवहार करताना दक्ष असावे.
|
 |
कन्या- आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस आहे.
|
 |
तूळ- एखाद्या मोठ्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल.
|
 |
वृश्चिक- कार्यसिद्धी होईल.यशस्वी दिवस.
|
 |
धनू- परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे.
|
 |
मकर- आपल्या आशा आणि आकांक्षा प्रत्यक्षात येतील.
|
 |
कुंभ- जोडीदाराची आपणास मदत मिळणार आहे.
|
 |
मीन- प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
|