 |
मेष- मनोरंजनासाठी वेळ द्याल.
|
 |
वृषभ- उधारी, उसनवारी वसूल होऊ शकते.
|
 |
मिथुन- आरोग्य उत्तम राहणार, मानसिक चिंता निघून जाईल.
|
 |
कर्क- उगाचच मनाला निराशा येण्याची शक्यता आहे.
|
 |
सिंह- आपल्या कार्यक्षेत्रातील आपले अंदाज अचूक ठरतील.
|
 |
कन्या- आपली नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील.
|
 |
तूळ- आर्थिक आवक चांगली राहील.
|
 |
वृश्चिक- काही सहकार्यांचे गैरसमज होऊ शकतात.
|
 |
धनू- घरातील वातावरण चांगले असेल.
|
 |
मकर- कामामध्ये लक्ष देऊन काम पूर्ण करा.
|
 |
कुंभ- सकारात्मक विचार केल्यास फायदे होतील.
|
 |
मीन- संयम आवश्यक आहे. जास्त दगदग करू नका.
|