 |
मेष- आपल्या कौशल्यात व पराक्रमात वाढ होणार आहे.
|
 |
वृषभ- आपले निर्णय विवेकपूर्ण असतील.
|
 |
मिथुन- आपल्या कामाचे कौतूक होणार आहे.
|
 |
कर्क- धावपळ होऊ शकते.
|
 |
सिंह- अपेक्षित लाभ होतील.
|
 |
कन्या- पुढील कार्यासाठी व्यवस्थित नियोजनात व्यस्त रहाल.
|
 |
तूळ- प्रेमी-प्रेमिकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
|
 |
वृश्चिक- आपण जेवढे काम कराल तेवढा आपणास परतावा मिळणार नाही.
|
 |
धनू- आजचा दिवस आपणास यश मिळवून देणार आहे.
|
 |
मकर- जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याला सातत्याने काम करावे लागेल.
|
 |
कुंभ- तुमच्या वेळेचा सदुपयोग करा. लाभ होतील.
|
 |
मीन- ज्येष्ठांचे सहकार्य लाभणार आहे.
|