Sunday, April 27, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि १० ऑक्टोबर २०२२

राशीभविष्य, दि १० ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ- आपल्या नात्यांना आपण महत्व देणे आवश्यक आहे.
मिथुन- वास्तववादी विचार करणे आवश्यक आहे.
कर्क- आपला अचूक अंदाज असणार आहे.
सिंह- तुमच्याजवळ कामाचे नियोजन असणार आहे.
कन्या- काम करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.
तूळ- एकावेळेला अनेक कामे करू नका.
वृश्चिक- वैवाहिक सौख्य लाभेल.
धनू- कामामध्ये उशीर करणे किंवा आळस करणे टाळा.
मकर- नियोजन अंमलात आणल्यास चांगले.
कुंभ- संघर्ष करावा लागेल.
मीन- नातेवाईकांशी संबंध सुधारतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -