Thursday, July 3, 2025

राशीभविष्य, दि ९ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- कामकाजामध्ये वेग राहणार आहे.
वृषभ- स्वतः च्या वाक्चातुर्याने समोरच्या व्यक्तीला खूष कराल.
मिथुन- नोकरी - व्यवसायांमध्ये समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या.
कर्क- आर्थिक आवक ठिक राहील.
सिंह- परिस्थिती सर्वसामान्य राहील.
कन्या- प्रलोभनांपासून दूर राहा.
तूळ- आर्थिक उलाढाली व्यवस्थित होतील.
वृश्चिक- मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे.
धनू- वादग्रस्त विषय टाळणे चांगले आहे.
मकर- छंदातून कल्पनाशक्तीला वाव मिळेल.
कुंभ- गैरसमज होऊ देऊ नका.
मीन- नवीन संधी येतील. त्याचा चांगला उपयोग करून घ्या.

 
Comments
Add Comment