आ. नितेश राणे यांच्या हस्ते भांडुपमध्ये हॉटेल कोकण वैभवचे शानदार उद्घाटन

  51

मुंबई (प्रतिनिधी) : व्यवसायिक व उद्योजक स्वप्नील राजा सावंत यांच्या स्वप्नातील एक दर्जेदार हॉटेल स्वतःच्या मालकीचे सुरू करणे हे त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले होते. राजा सावंत व रश्मी सावंत यांच्या आशीर्वादाने स्वप्नील याने मोठे धाडस करण्याचे मनाशी ठरवले आणि एक अत्याधुनिक, सुसज्ज असे हॉटेल ‘कोकण वैभव’ सुरू झाले.


त्याचे अलीकडेच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी, राजा सावंत, रश्मी सावंत, प्रवीण दहितुले, माजी आमदार श्याम सावंत, डॉ. चंद्रकांत पाटील, रितेश सावंत, सुजय धुरत यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.


या ठिकाणी आल्यावर आपल्याला आयुष्यातील वेगळा अनुभव पाहायला मिळेल. भांडुप पश्चिमेच्या अशोक केदारे चौकातील साईनाथ अपार्टमेंट येथील हॉटेल कोकण वैभवमध्ये स्वादिष्ट, रुचकर व खमंग अस्सल मराठमोळ्या मालवणी पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी मेनूचा आनंद घेता येईल, असे ईशान्य मुंबई भाजप युवा मोर्चा सचिव, यशस्वी उद्योजक स्वप्नील राजा सावंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत

गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढवली, 'ही' आहे अखेरची मुदत

मुंबई : राज्यात वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता . १ एप्रिल २०१९ पूर्वी

लाँग वीकेंडमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? मग गर्दी टाळण्यासाठी ही ठिकाणे टाळा!

मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीमुळे यंदा ऑगस्ट महिन्यात एक मोठा लाँग वीकेंड येत आहे.

Nitesh Rane : महायुतीचा विजय हिंदूंच्या मतांवर, बाकी धर्मियांचे मतदान शून्य : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूण येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या राखी संकलन कार्यक्रमात राज्याचे