|
मेष- आपल्या दिनक्रमाला चांगली सुरुवात होणार आहे.
|
|
वृषभ- कामाचे नियोजन करून काम पूर्ण करा.
|
|
मिथुन- सहकाऱ्यांना योग्य तो मोबदला द्याल.
|
|
कर्क- आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
|
|
सिंह- सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
|
|
कन्या- कामामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
|
|
तूळ- व्यापार-व्यवसायामध्ये आघाडी घ्याल.
|
|
वृश्चिक- नोकरीमध्ये फारशी चांगली परिस्थिती असणार नाही.
|
|
धनू- नोकरी-व्यवसायात सृजनशीलतेला वाव मिळणार आहे.
|
|
मकर- काही कौटुंबिक प्रश्नासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतील.
|
|
कुंभ- नोकरीमध्ये सामान्यस्थिती राहील.
|
|
मीन- नोकरी व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका.
|