 |
मेष- आपले कार्यक्षेत्र विस्तारणार आहे.
|
 |
वृषभ- आपल्यामध्ये काम करण्याची स्फूर्ती जास्त असेल.
|
 |
मिथुन- नियोजित कामे पूर्ण होतील.
|
 |
कर्क- व्यापार – व्यवसायातील अडचणी दूर होतील.
|
 |
सिंह- महत्वाच्या कामात लक्ष ठेवा.
|
 |
कन्या- आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
|
 |
तूळ- प्रतीस्पर्धकाला कमी समजू नका
|
 |
वृश्चिक- आपल्या हुशारीने बुद्धिचातुर्याने काम करणे गरजेचे आहे.
|
 |
धनू- आपल्या कार्यक्षेत्रात नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे.
|
 |
मकर- कोणतेही काम करताना त्यामध्ये नीटनेटकेपणा असावा.
|
 |
कुंभ- कामे कौशल्याने पूर्ण होतील.
|
 |
मीन- एकाच वेळी अनेक प्रस्ताव समोर येणार आहे.
|