मुंबई : दस-यानिमित्त झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी दादरच्या फूल बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळते. मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून ग्राहकांनी फूल खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी केली. झेंडूच्या फुलांचा भाव वधारल्याचे पाहायला मिळत आहे.
Video : दस-यानिमित्त दादर फुल बाजारात गर्दी