Tuesday, July 23, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि २ ऑक्टोबर २०२२

राशीभविष्य, दि २ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- मोठ्या आर्थिक योजना आपण अंमलात आणणार आहात.
वृषभ- यशाकडे वाटचाल करणार आहात.
मिथुन- नोकरीमध्ये सुवार्ता कळतील.
कर्क- निराशेची छाया जाणवेल.
सिंह- जोडीदाराचे विशेष सहकार्य लाभेल.
कन्या- यश मात्र आपलेच आहे.
तूळ- आपल्या कष्टांना यश येणार आहे.
वृश्चिक- घरातील वातावरण मात्र आनंदी असेल.
धनू- नातेसंबंध सुधारणा होणार आहे.
मकर- कुटुंबातले प्रश्न सहजतेने सुटतील.
कुंभ- आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे.
मीन- खर्चावर नियंत्रण असावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -