 |
मेष- मोठ्या आर्थिक योजना आपण अंमलात आणणार आहात.
|
 |
वृषभ- यशाकडे वाटचाल करणार आहात.
|
 |
मिथुन- नोकरीमध्ये सुवार्ता कळतील.
|
 |
कर्क- निराशेची छाया जाणवेल.
|
 |
सिंह- जोडीदाराचे विशेष सहकार्य लाभेल.
|
 |
कन्या- यश मात्र आपलेच आहे.
|
 |
तूळ- आपल्या कष्टांना यश येणार आहे.
|
 |
वृश्चिक- घरातील वातावरण मात्र आनंदी असेल.
|
 |
धनू- नातेसंबंध सुधारणा होणार आहे.
|
 |
मकर- कुटुंबातले प्रश्न सहजतेने सुटतील.
|
 |
कुंभ- आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे.
|
 |
मीन- खर्चावर नियंत्रण असावे.
|