राशीभविष्य, दि १ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- आपले काम करून घेण्याकडे लक्ष असावे.
वृषभ- नवीन संधी प्राप्त होतील.
मिथुन- आर्थिक नियोजन नीट करा.
कर्क- आर्थिक लाभ होतील.
सिंह- कर्जफेड किंवा कर्जवसुली करून घ्या.
कन्या- काम केल्याचे श्रेय मिळाल्यासारखे वाटेल.
तूळ- खोळंबलेली कामे पूर्ण करा.
वृश्चिक- आर्थिक यश लाभेल.
धनू- बेरोजगारांना नोकरी मिळेल.
मकर- मानसिक- शारीरिक आणि व्यावहारिक पथ्ये कटाक्षाने पाळा.
कुंभ- अनपेक्षित प्रवास संभवतो.
मीन- देण्या-घेण्याचे व्यवहार अतिशय चांगले होतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती शुक्ल त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उ. भाद्रपदा, योग हर्षण, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १२

दैनंदिन राशीभविष्य, रविवार,०२ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य, योग ब्रह्मा,चंद्र राशी कर्क,भारतीय सौर ११

दैनंदिन राशीभविष्य , शनिवार , दि. १ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग शुक्ल, चंद्र राशी मिथुन नंतर कर्क,

दैनंदिन राशीभविष्य , शुक्रवार , दि. ३१ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक शुद्ध नवमी १०.०३ पर्यंत नंतर दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग वृद्धी, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक शुद्ध अष्टमी १०.०५ पर्यंत नंतर नवमी शके १९४७, नक्षत्र श्रवण, योग चूल नंतर गंड चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक शुद्ध सप्तमी ९.२२ पर्यंत नंतर अष्टमी, शके १९४७, अष्टमी, चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग शुभ,