![]() | मेष- आपले काम करून घेण्याकडे लक्ष असावे. |
![]() | वृषभ- नवीन संधी प्राप्त होतील. |
![]() | मिथुन- आर्थिक नियोजन नीट करा. |
![]() | कर्क- आर्थिक लाभ होतील. |
![]() | सिंह- कर्जफेड किंवा कर्जवसुली करून घ्या. |
![]() | कन्या- काम केल्याचे श्रेय मिळाल्यासारखे वाटेल. |
![]() | तूळ- खोळंबलेली कामे पूर्ण करा. |
![]() | वृश्चिक- आर्थिक यश लाभेल. |
![]() | धनू- बेरोजगारांना नोकरी मिळेल. |
![]() | मकर- मानसिक- शारीरिक आणि व्यावहारिक पथ्ये कटाक्षाने पाळा. |
![]() | कुंभ- अनपेक्षित प्रवास संभवतो. |
![]() | मीन- देण्या-घेण्याचे व्यवहार अतिशय चांगले होतील. |
राशीभविष्य, दि १ ऑक्टोबर २०२२
October 1, 2022 12:03 AM 93
Comments
संबंधित बातम्या
आणखी वाचा >