 |
मेष- ठरवलेल्या कामांना प्राधान्य द्या.
|
 |
वृषभ- आपल्या कामाचा उरक वाढणार आहे.
|
 |
मिथुन- कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
|
 |
कर्क- एखादे आडून राहिलेले काम पूर्ण होणार आहे.
|
 |
सिंह- महत्त्वाच्या कामात थोडे अडथळे येण्याची शक्यता आहे.
|
 |
कन्या- अपेक्षित लाभ मिळतील.
|
 |
तूळ- कलाकारांना व खेळाडूंना नवीन संधी प्राप्त होतील.
|
 |
वृश्चिक- विविध प्रकारच्या कामांना गती मिळणार आहे.
|
 |
धनू- घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
|
 |
मकर- व्यापार व्यवसायातील कामे मार्गी लागणार आहे.
|
 |
कुंभ- नोकरीमध्ये प्रगती होईल.
|
 |
मीन- जीवनसाथीशी थोडासा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
|