Thursday, July 18, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि २९ सप्टेंबर २०२२

राशीभविष्य, दि २९ सप्टेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- कुटुंबात आपल्या मतास प्राधान्य दिले जाईल.
वृषभ- महत्वाच्या बातम्या समजतील.
मिथुन- शैक्षणिक क्षेत्र उत्तम.
कर्क- महत्वाचे निरोप मिळतील.
सिंह- तुमचे महत्त्व वाढेल.
कन्या- नोकरीत मनासारख्या घटना घडतील.
तूळ- घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील.
वृश्चिक- नियोजनपूर्वक केलेल्या कामाचे कौतूक होणार आहे.
धनू- अडथळ्यांची शर्यत सहजपणे पार पाडाल.
मकर- व्यापार – व्यवसायातील कामे मार्गी लागणार आहेत.
कुंभ- नोकरीमध्ये कुरबुरी मिटणार आहेत.
मीन- व्यवसायात चांगली वाढ होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -