Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीपालघर

वसईत कॉस-मॉस कंपनीला भीषण आग; ३ कामगारांचा मृत्यू

वसईत कॉस-मॉस कंपनीला भीषण आग; ३ कामगारांचा मृत्यू

वसई : वसईत कॉस-मॉस कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन कंपनीला भीषण आग लागली. आगीच्या धुराचे कल्लोळ आजूबाजूच्या ४ ते ५ किलोमीटर परिसरातून दिसत आहेत.


या कंपनीत आतमध्ये ३ कामगार अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर सात कामगार जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

Comments
Add Comment