Monday, July 22, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि २२ सप्टेंबर २०२२

राशीभविष्य, दि २२ सप्टेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ- आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे.
मिथुन- अध्यात्माकडे कल राहील.
कर्क- अनेक दिवसांनी जुने मित्र भेटल्यामुळे आनंद होईल.
सिंह- निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होईल.
कन्या- सरकारी कामांना वेळ लागू शकतो.
तूळ- अर्थमान उंचावेल.
वृश्चिक- अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो.
धनू- कुटुंबात आनंददायक घटना घडतील.
मकर- कामात बदल झाल्यामुळे धावपळ करावी लागेल.
कुंभ- आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मीन- कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -