Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

‘यांना कानाखाली नाही मारायची मग काय पुजा करायची?’

‘यांना कानाखाली नाही मारायची मग काय पुजा करायची?’

उद्धव ठाकरेंविरोधात भाजप आमदार नितेश राणे आक्रमक

मुंबई : मुंबईमध्ये काल (बुधवारी) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मात्र यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी एक मे शिवजयंती असा उल्लेख केला होता. यावरून भाजप नेते, आमदार नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

नितीश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची? असे कॅप्शन देत व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1572646618255728642
Comments
Add Comment