Friday, June 20, 2025

राशीभविष्य, दि २१ सप्टेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- कुटुंबातून सुखद वार्ता मिळतील.
वृषभ- आपल्या कार्यस्थळी आपल्या बुद्धि कौशल्याचे कौतुक होईल.
मिथुन- नोकरीधंद्यात चांगली परिस्थिती राहील. नवीन संधी मिळतील.
कर्क- अनुकूल घटना घडतील. कामात उत्साह राहील.
सिंह- धनलाभाचे योग.
कन्या- नोकरीत प्रगती होईल.
तूळ- आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक- जमीन - जुमला स्थावर मिळकत याविषयीची कामे होतील.
धनू- यशाच्या वार्ता कानावर पडतील.
मकर- अपेक्षेप्रमाणे कामे होणार नाहीत.
कुंभ- नोकरी-धंद्यात आपले वर्चस्व राहील.
मीन- जीवनसाथीला समजून घ्या.
Comments
Add Comment