|
मेष- नवीन मान्यवरांच्या ओळखी होतील.
|
|
वृषभ- नवीन कामे मिळून नावलौकिकात भर पडेल.
|
|
मिथुन- व्यवसाय – धंद्यात प्रगती होईल.
|
|
कर्क- आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवावा.
|
|
सिंह- अनपेक्षित गाठीभेटी होतील.
|
|
कन्या- प्रेमप्रकरणात सफलता मिळेल.
|
|
तूळ- जीवनसाथीबरोबर संबंध सुधारतील.
|
|
वृश्चिक- आर्थिक आवक चांगली राहील. निर्णय अचूक ठरतील.
|
|
धनू- काहीवेळेस संवाद उपयोगी पडेल.
|
|
मकर- व्यवसाय – धंद्यातील अंदाज चुकू शकतात.
|
|
कुंभ- नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
|
|
मीन- आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
|