 |
मेष- अडचणींवर मात कराल.
|
 |
वृषभ- धनलाभाचे योग.
|
 |
मिथुन- पूर्वी दिलेले पैसे वसूल होतील.
|
 |
कर्क- नवीन उधारी उसनवारी टाळा.
|
 |
सिंह- कार्यस्थळी जबाबदारीमध्ये वाढ होईल.
|
 |
कन्या- नवीन काही शिकण्यासाठी संधी मिळेल.
|
 |
तूळ- स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी काही नवीन खरेदी कराल.
|
 |
वृश्चिक- आर्थिक व्यवहारात ताण -तणाव नको.
|
 |
धनू- आपली मते इतरांना पटवून देता येतील.
|
 |
मकर- कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडाल.
|
 |
कुंभ- कुटुंबातील मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल.
|
 |
मीन- जमाखर्च याचा योग्य ताळमेळ दिसेल.
|