 |
मेष- राहत्या घरासाठी खर्च होऊ शकतो.
|
 |
वृषभ- घरात मंगल कार्याचे योग घटीत होत आहेत.
|
 |
मिथुन- तरुण-तरुणींचा भाग्योदय होईल.
|
 |
कर्क- मनातील शंका दूर होऊन महत्वाची कामे होतील.
|
 |
सिंह- नियोजनावर भर दिल्यास अपेक्षित कामे होतील.
|
 |
कन्या- वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा.
|
 |
तूळ- तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना प्रगती करता येईल.
|
 |
वृश्चिक- जोडीदाराची साथ मिळेल.
|
 |
धनू- खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
|
 |
मकर- काही नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील.
|
 |
कुंभ- वाद विकोपास जाऊ देऊ नका.
|
 |
मीन- अकारण चिंता टाळा.
|