|
मेष- आपण धर्म आणि अध्यात्म यामध्ये रुची घ्याल.
|
|
वृषभ- आपण नवीन कल्पना राबवणार आहात.
|
|
मिथुन- काही वाद होऊ शकतात.
|
|
कर्क- कार्यामध्ये यश येणार आहे.
|
|
सिंह- आर्थिक फायदा होईल.
|
|
कन्या- चांगली बातमी मिळणार आहे.
|
|
तूळ- आजचा दिवस चांगला जाणार आहे.
|
|
वृश्चिक- आज आपल्यामध्ये आत्मविश्वास असणार आहे.
|
|
धनू- पूर्णपणे आत्मविश्वासाने आपले कार्य करावे.
|
|
मकर- आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली कामे मिळतील.
|
|
कुंभ- कामाचा ताण जाणवणार नाही.
|
|
मीन- सामाजिक कार्यामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळेल.
|