 |
मेष- शांतपणे व मन स्थिर करून कामे करा.
|
 |
वृषभ- नवीन माहितीचा चांगला उपयोग करून घेणार आहात.
|
 |
मिथुन- कामात सहकाऱ्यांची मदत मिळण्याची शक्यता कमी.
|
 |
कर्क- कलाकारांना व खेळाडूंना चांगले यश मिळेल.
|
 |
सिंह- वडिलोपार्जित संपत्तीची कामे चांगली पार पडतील.
|
 |
कन्या- प्रवास होण्याची शक्यता.
|
 |
तूळ- प्रगती होणार आहे.
|
 |
वृश्चिक- कामाचा ताण जाणवणार.
|
 |
धनू- आर्थिक व्यवहार सांभाळून करावे.
|
 |
मकर- जबाबदाऱ्या चांगल्या सांभाळल्या जाणार आहेत.
|
 |
कुंभ- गुरुकृपा लाभेल.
|
 |
मीन- आत्मविश्वासाची कमी भासणार आहे.
|