Friday, May 9, 2025

दैनंदिन राशिभविष्य

राशीभविष्य, दि ०८ सप्टेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- लहानसहान गोष्टींवरून भांडणे आणि गैरसमज टाळा.
वृषभ- नवीन प्रकल्प अमलात आणाल.

मिथुन- नवीन कामाला गती येईल.
कर्क- परदेशातून काही फायदे मिळण्याची शक्यता.
सिंह- आपली मानसिकता उत्तम असणार आहे.
कन्या- प्रवास टाळणे हितकारक राहील.
तूळ- धाडसाने काम करा.
वृश्चिक- लोकांशी संवाद साधा.
धनू- तुम्ही धोका पत्करून काम कराल.
मकर- सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात.
कुंभ- प्रयत्नांची साथ सोडू नका.
मीन- व्यवसायिकांना व्यापार वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.
Comments
Add Comment