Wednesday, July 2, 2025

राशीभविष्य, दि ०४ सप्टेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- कामाचा ताण वाढेल.
वृषभ- नवीन कामे मिळतील.
मिथुन- जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
कर्क- आजचा दिवस आनंदी जाईल.
सिंह- नोकरी-व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी राहील.
कन्या- इच्छित सहकार्य मिळेल.
तूळ- अतिकामाने थकवा येण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- आत्मविश्वासाने काम करा.
धनू- आर्थिक प्रश्न सुटतील.
मकर- आर्थिक लाभाचा दिवस आहे.
कुंभ- नोकरी-व्यवसायात अचानक चांगली बातमी मिळेल.
मीन- शिक्षण क्षेत्रात प्रगती.
Comments
Add Comment