राशीभविष्य, दि ०३ सप्टेंबर २०२२

  73

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- व्यवसायवृद्धीसाठी चांगले नियोजन असेल.
वृषभ- नोकरीमध्ये नवीन कल्पना सुचतील.
मिथुन- घरातील खर्चाला प्राधान्य द्याल.
कर्क- आजचा दिवस सुखसोयींचा जाईल.
सिंह- अनपेक्षित खर्च वाढणार आहेत.
कन्या- कामाची धावपळ चालू राहील.
तूळ- प्रलंबित कामांना गती मिळेल.
वृश्चिक- कामामध्ये लक्ष केंद्रित राहील.
धनू- आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा जाईल.
मकर- आपल्या योजना कार्यान्वित होतील.
कुंभ- गृहसौख्यात वाढ होईल.
मीन- चांगली बातमी कळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य , गुरुवार ४, जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध नवमी शके १९४७, चंद्र नक्षत्र चित्रा योग शिव, चंद्र राशी तूळ भारतीय सौर १३ आषाढ शके १९४७

दैनंदिन राशीभविष्य , गुरुवार ७, जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र हस्त योग परिघ चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १२ आषाढ शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २ जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध सप्तमी ११.५७ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७, चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग वरियान.

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १ जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध षष्ठी १०.२० पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग व्यतिपात,

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३० जून २०२५

पंचांग आज मीती आषाढ शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र मघा योगसिद्धी चंद्र रास सिंह, सोमवार, दि. ३० जून २०२५.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध चतुर्थी शके १९४७ , चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग वज्र, चंद्र राशी कर्क रविवार दिनांक २९ जून