 |
मेष- व्यवसायवृद्धीसाठी चांगले नियोजन असेल.
|
 |
वृषभ- नोकरीमध्ये नवीन कल्पना सुचतील.
|
 |
मिथुन- घरातील खर्चाला प्राधान्य द्याल.
|
 |
कर्क- आजचा दिवस सुखसोयींचा जाईल.
|
 |
सिंह- अनपेक्षित खर्च वाढणार आहेत.
|
 |
कन्या- कामाची धावपळ चालू राहील.
|
 |
तूळ- प्रलंबित कामांना गती मिळेल.
|
 |
वृश्चिक- कामामध्ये लक्ष केंद्रित राहील.
|
 |
धनू- आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा जाईल.
|
 |
मकर- आपल्या योजना कार्यान्वित होतील.
|
 |
कुंभ- गृहसौख्यात वाढ होईल.
|
 |
मीन- चांगली बातमी कळेल.
|