Friday, June 13, 2025

राशीभविष्य, दि ३१ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- आर्थिक फायदे मिळतील.
वृषभ- शक्तीपेक्षा युक्तिने मार्ग काढाल.
मिथुन- भाग्याची साथ मिळणार आहे.
कर्क- आर्थिक लाभ होतील.
सिंह- दिवस आपणास आनंदात जाईल. फायदे होणार आहेत.
कन्या- प्रलोभनांपासून सावध राहणे.
तूळ- आपल्या कामाची घोडदौड वेगाने होत राहणार आहे.
वृश्चिक- जमीन जुमल्ल्याची प्रकरणे हातावेगळी करता येतील.
धनू- उद्योगधंद्याच्या निमित्ताने प्रवास होईल.
मकर- नात्यातील प्रेमळ धागा जपला तर फायदा तुमचाच आहे.
कुंभ- मानसिक अशांतता दूर झाल्याने प्रसन्न असणार आहात.
मीन- जमेल तितक्या जबाबदाऱ्या स्वीकारा. मोठ्या गुंतवणूकी टाळा.
Comments
Add Comment