 |
मेष- आपल्यामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास चांगला असणार आहे.
|
 |
वृषभ- आपल्या स्मरणशक्तीचा चांगला फायदा झालेला दिसेल.
|
 |
मिथुन- अनावश्यक प्रवास टाळले पाहिजेत.
|
 |
कर्क- आपल्या मध्यस्थीमुळे कामे होणार आहेत.
|
 |
सिंह- नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहणार आहे.
|
 |
कन्या- सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल.
|
 |
तूळ- थोडा संयम ठेवलेला बरा.
|
 |
वृश्चिक- नोकरीमध्ये अस्थिरता जाणवण्याची शक्यता आहे.
|
 |
धनू- कुठलेही निर्णय घाई घाईने घेऊ नका.
|
 |
मकर- कामामध्ये चांगले बदल घडतील.
|
 |
कुंभ- ताणातून आणि अडचणीतून दिलासा मिळणार आहे
|
 |
मीन- उद्योग अथवा व्यवसायामध्ये समृद्धी मिळणार आहे.
|