 |
मेष- वाद -विवाद झाले असतील तर ते संपतील.
|
 |
वृषभ- काही नवीन गोष्टी समोर येणार आहेत.
|
 |
मिथुन- व्यापारामध्ये चांगला फायदा होणार आहे.
|
 |
कर्क- कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करणार आहात.
|
 |
सिंह- आपले महत्वाचे उद्दिष्ट आज आपण गाठणार आहात.
|
 |
कन्या- प्रगतीचे नवे मार्ग समोर येतील.
|
 |
तूळ- प्रगती करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.
|
 |
वृश्चिक- कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळवण्याचे मार्ग स्वीकारू नका.
|
 |
धनू- आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे.
|
 |
मकर- वैवाहिक आयुष्यात मधुरता राहील.
|
 |
कुंभ- घरातील महत्त्वाच्या कार्याला वेग येणार आहे.
|
 |
मीन- नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात यश मिळणार आहे.
|