Tuesday, November 11, 2025

राशीभविष्य, दि २५ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य...
मेष- मित्र आणि सहकारी वर्गाशी चांगले वागा.
वृषभ- अपेक्षेपेक्षा चांगले काम होणार आहे.
मिथुन- आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
कर्क- आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे.
सिंह- आजचा दिवस आपला संमिश्र घटनांचा असणार आहे.
कन्या- आर्थिक नुकसान टळेल. नातेसंबंधात काळजी घ्या.
तूळ- आज आपणाला विपरीत परिस्थितीत काम करावे लागणार आहे.
वृश्चिक- आपल्या कार्यक्षेत्रात आपण चांगली भरारी मारणार आहात.
धनू- घरातील ज्येष्ठ मंडळींचे आपल्याला सहकार्य असणार आहे.
मकर- विपरीत परिस्थितीत सुद्धा चांगल्याप्रकारे आपण काम हाताळू शकाल.
कुंभ- स्वतःच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे.
मीन- नवीन नवीन संधी येण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment