Share

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळेल.
वृषभ- नवे करार, नवे संकल्प आपल्या मनासारखे होतील.
मिथुन- सरकारी कामांना प्राधान्य द्या.
कर्क- आपल्या कामांमध्ये प्रगती होणार आहे.
सिंह- समजूतदारपणे वागण्यातच फायदा आहे.
कन्या- फार जोखीम पत्करू नका.
तूळ- काम नियोजनपूर्वक करा, ताण कमी होईल.
वृश्चिक- तुमच्या मित्रांची संख्या वाढणार आहे.
धनू- सन्माननीय व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.
मकर- कुटुंबात आपली प्रतिमा चांगली राहणार आहे.
कुंभ- आजचा दिवस आपणास अत्यंत उत्पादनक्षम असणार आहे.
मीन- महत्त्वाच्या कामांना वेग येणार आहे.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

4 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

5 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

5 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

6 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

6 hours ago