Thursday, March 20, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि २२ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य, दि २२ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका.
वृषभ- आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.
मिथुन- वैवाहिक आयुष्य आनंदी आणि समाधानी असेल.
कर्क- चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या.
सिंह- आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे.
कन्या- कामाकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ- कामांमध्ये चांगलीच प्रगती होणार आहे.
वृश्चिक- कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे.
धनू- नवीन प्रगतीचे मार्ग समोर येणार आहेत.
मकर- उधारी वसूल होऊ शकते.
कुंभ- प्रगतीचा दिवस आहे.
मीन- मनोरंजनावर खर्च होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -