 |
मेष- आपल्यामध्ये आत्मविश्वास व ऊर्जा भरपूर असणार आहे.
|
 |
वृषभ- नावलौकिक मिळेल.
|
 |
मिथुन- व्यवसायामध्ये आवक चांगली राहील.
|
 |
कर्क- प्रवासामधून फायदेशीर घटना घडतील.
|
 |
सिंह- कामामध्ये अचूकता ठेवावी.
|
 |
कन्या- संततीच्या कामात सफलता मिळणार आहे.
|
 |
तूळ- कुटुंबाकडे जास्त लक्ष देणे भाग पडणार आहे.
|
 |
वृश्चिक- नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती राहील.
|
 |
धनू- कुटुंबामधल्या समस्या संपणार आहेत.
|
 |
मकर- मानसिक चिंता दूर होतील.
|
 |
कुंभ- मनस्तापाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.
|
 |
मीन- कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नका.
|